Archive | January 2009

You are browsing the site archives by date.

दहशतवादाचा माहितीकोश

दहशतवादाविषयीच्या माहितीसागरात नेटवर गटांगळ्या खाऊ लागलात आणि दिशा सापडेनाशी झाली तर या तराफ्याचा आधार तुम्हाला नक्कीच वाटेल. या वेबसाईटचे संपादक आहेत के.पी.एस. गिल! दहशतवाद हा विषय गेली कित्येक वर्षे जागतिक चव्हाटय़ावर चर्चिला जातो आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईवर जे दहशतवादी हल्ले झाले त्यामुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि दहशतवादापासून संरक्षण या आता […]

काय चाललंय्‌ काय !

                                                 

इमारतीची आग रोखण्यासाठी……

भूकंप, पूर आणि आग या तीन गोष्टींपासून घराला धोका असतो. यापैकी भूकंप आणि पूर या मानवनिर्मित गोष्टी नसून निसर्गाच्या अनियमितपणामुळे होणारा आघात आहे. मात्र, आगीच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. घराच्या बाबतीत लागणाऱ्या आगीसंदर्भात तर अनेक वेळा मानवी चुका कारणीभूत असतात. राज्य व केंद्र सरकारने या संदर्भात आता कडक धोरण स्वीकारले असून, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन […]

पेइंग गेस्ट असल्यास बिनभोगवटा शुल्क वसुली अयोग्य

पेइंग गेस्ट असल्यास बिनभोगवटा शुल्क वसुली अयोग्य पेइंग गेस्ट आणि लिव्ह लायसन्सवर राहणारा यामध्ये एवढा सूक्ष्म फरक आहे कि त्या दोघांमध्ये लक्ष्मण रेषा काढणे कठीण आहे. परंतु पेइंग गेस्ट हा घरमालका (लायसन्सर) समवेत राहत असल्याने सोसायटी त्याचेकडून बिनभोगवटा शुल्क वसूल करू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्ययाालयाने दिला आहे त्याची हकिकत. मध्यंतरी ‘वास्तुरंग’च्या वाचकाने […]